पुणे

बाणेरमधील स्मार्ट सिटी क्लिनिकची दुरवस्था; चटईवर बसून बालकांचे लसीकरण! पाणी नाही, छताची गळती आणि उंदरांचा वावर; महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर अमोल बालवडकर यांची टीका.

पुणे : बाणेर येथील स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत २०१८ मध्ये उभारण्यात आलेल्या स्मार्ट सिटी क्लिनिकची दुरवस्था झाल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून

Read More »
पुणेकर LIVE

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुण्यातील दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामांना गती.

एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडच्या संयुक्त मोजणीसाठी ३० ऑक्टोबरची मुदत; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश   पुणे : शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने

Read More »

पुण्यातील वारजे येथील डॉमिनोज पिझ्झाचे खाद्य परवाना निलंबित; स्वयंपाकघरात झुरळे आढळल्याने FDA ची कारवाई.

पुणे : शहरातील वारजे परिसरातील डॉमिनोज पिझ्झा आउटलेटचा खाद्य व्यवसाय परवाना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) निलंबित केला आहे. तपासणीदरम्यान स्वयंपाकघर आणि अन्न साठवणुकीच्या ठिकाणी

Read More »

पुणेकरांनो, आज पाणी जपून वापरा! गुरुवारची पाणीकपात लागू; पाणी वापरताना काळजी घेण्याचे आवाहन.

पुणेकरांनो, आज पाणी जपून वापरा! गुरुवारची पाणीकपात लागू; पाणी वापरताना काळजी घेण्याचे आवाह   कमी पर्जन्यमान आणि उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; नागरिकांनी पाण्याचा

Read More »

नवरात्रोत्सवात बाणेरच्या कीर्तिशक्ती फाउंडेशनतर्फे अनोखे सरस्वती पूजन; शाळेच्या वाचनालयाला पुस्तकभेट.

बालेवाडी : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून कीर्तिशक्ती फाउंडेशन, बाणेर यांच्या वतीने बालेवाडी येथील पीएमसी शाळा क्रमांक १५२ (ब) च्या वाचनालयासाठी विविध विषयांवरील पुस्तकांची भेट देण्यात आली.

Read More »

पुणे ग्रँड टूरच्या मार्गावर पुढील पाच वर्षे खोदाईला बंदी. महापालिकेचा कठोर पवित्रा.

३१ ऑक्टोबरपर्यंतच खोदकामाची मुदत; रस्त्यांची गुणवत्ता बिघडवणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचा इशारा   पुणे : जानेवारी २०२७ मध्ये पुण्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने (PMC)

Read More »

‘प्यायचे काय, जगायचे कसे?’ खडकवासला धरणाच्या जलस्रोतांच्या संरक्षणासाठी अमोल बालवडकर आक्रमक.

हवा प्रदूषित, आता पाणीही दूषित? पुणेकरांनी प्यायचे काय? खडकवासला परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याची मागणी पुणे : शहरातील वायुप्रदूषणाचा प्रश्न गंभीर असतानाच आता खडकवासला धरण

Read More »

समाविष्ट गावांच्या विकासासाठी पुणे महापालिकेचे महत्त्वाचे पाऊल; ADB सोबत चर्चा.

१४ गावांतील पाणीपुरवठा प्रकल्पांसह पावसाळी पाणी निचरा व्यवस्थेवर भर; अर्थसहाय्य आणि तांत्रिक सहकार्याबाबत चर्चा पुणे : पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम

Read More »
पुणेकर LIVE

महाराष्ट्रात मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ.

अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध; पात्र नागरिकांना नाव नोंदणी व दुरुस्तीची संधी   पुणे : महाराष्ट्रात १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित

Read More »

पुण्यात १५ ऑक्टोबरपासून दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद; पाणी बचतीसाठी महापालिकेचे नागरिकांना आवाहन.

पुणे : कमी पर्जन्यमान आणि उपलब्ध पाणीसाठ्याचे पुढील काळासाठी काटकसरीने नियोजन करण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिकेने शहरात १५ ऑक्टोबर २०२६ पासून दर गुरुवारी संपूर्ण पाणीपुरवठा बंद

Read More »
error: Content is protected !!