
बाणेर-बालेवाडी पोलिसांच्या सहकार्याने आयटी सोशल कडून सायबर सुरक्षा जनजागृती सत्र. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी केले मार्गदर्शन.
पुणे, १० ऑक्टोबर : वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या आणि ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूक करण्यासाठी IT Social च्या वतीने बाणेर-बालेवाडी पोलिसांच्या सायबर क्राइम
