पुणेकरांनो, पाण्याची चिंता वाढली! दिवाळीनंतर नळाला एक दिवसाआड पाणी; महापालिकेचे नियोजन सुरू.
जून २०२७ पर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचे करावे लागणार काटेकोर नियोजन; अंतिम निर्णय महापौर आणि गटनेत्यांच्या बैठकीत होणार पुणे : अपुरा पाऊस, अल निनोचा संभाव्य प्रभाव

