विराटचा विक्रमांचा धडाका; सचिनचा मोठा विक्रम मोडला!
तिरुवनंतपुरम : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने आपल्या तुफानी फलंदाजीने विक्रमांची अक्षरशः रांग लावली. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर कोहलीने अवघ्या ८८ चेंडूत नाबाद