डीजेच्या दणदणाटावर मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; ‘सुमोटो’ दखल घेत पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश. ‘सणाला विरोध नाही, पण नागरिकांना त्रास नको’; राज्य सरकारला तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश.
मुंबई : सण आणि उत्सवांच्या काळात होणाऱ्या तीव्र ध्वनीप्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. क्षमतेपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या