
खडकवासला धरणातील दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; महापौर-आयुक्तांना वॉटर प्युरिफायर भेट.
पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ थांबवा! दूषित सांडपाणी मिसळण्याचा मुद्दा मुख्य सभेत उपस्थित; अमोल बालवडकर यांची तातडीच्या उपाययोजनांची मागणी पुणे : खडकवासला धरणात गेल्या अनेक दिवसांपासून
