महावितरणकडून बाणेर-बालेवाडीतील शाळांमध्ये वीज सुरक्षा, हरित ऊर्जा व बचतीबाबत जनजागृती
पुणे | दि. १५ राष्ट्रीय अभियंता दिन आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या वतीने बाणेर-बालेवाडी परिसरातील विविध शाळांमध्ये वीज सुरक्षा, वीज बचत आणि हरित ऊर्जेच्या वापराबाबत
