गणेशोत्सवात पुणेकरांना मोठा दिलासा! पीएमपीची बससेवा पहाटे २ वाजेपर्यंत; ६२६ जादा बस धावणार
गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेऊन पीएमपीचे विशेष नियोजन; रात्री उशिरापर्यंत भाविकांना मिळणार सार्वजनिक वाहतुकीची सुविधा. पुणे : गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत घराबाहेर