खडकवासला धरण जलाशयाला महात्मा जोतीराव फुले यांचे नाव देण्याचा प्रस्ताव; एप्रिल २०२७ मध्ये विशेष कार्यक्रम.
खडकवासला धरण जलाशयाला महात्मा जोतीराव फुले यांचे नाव देण्याचा प्रस्ताव; एप्रिल २०२७ मध्ये विशेष कार्यक्रम द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त जलसंपदा विभागाचा उपक्रम; स्मृतिपीर मुख्य कार्यक्रमासह माहितीपट