ऑनलाइन खाद्यपदार्थ मागवताना सावधान! पुण्यात रिलायन्स रिटेल, ब्लिंकिटच्या गोदामांवर एफ डी ए ची कारवाई.
चाकणमध्ये उंदरांची विष्ठा, निघोजेतील गोदामात झुरळांचा प्रादुर्भाव; ऑनलाइन ऑर्डर करताना ग्राहकांनी कोणती काळजी घ्यावी? पुणे : घरबसल्या काही मिनिटांत किराणा सामान आणि खाद्यपदार्थ मागवण्याच्या ऑनलाइन