दिवाळीत सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश.
मुंबई : दिवाळीसह वर्षभरातील विविध सण-उत्सवांच्या काळात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहेत. सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडण्यास बंदी