औंध-बाणेरमध्ये डेंग्यूचा वाढता डंख; २१२ रुग्णांची नोंद.
पुणे : औंध-बाणेर परिसरात डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले असून, पावसाळ्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत