सणांच्या आनंदातही सुरक्षेचे रक्षक कर्तव्यावर! बालेवाडी फेडरेशनकडून अग्निशमन जवानांचा सन्मान.
ला विदा सोसायटीतील आगीच्या घटनेत जीवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणणाऱ्या जवानांच्या कार्याचे कौतुक; सोसायट्यांमधील अग्निसुरक्षेबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करणार पुणे : आपण