
व्यापाऱ्यावर धारदार हत्याराने वार करून रोकड लुटण्याचा प्रयत्न; दोघांना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त.
पुणे : सॅलिसबरी पार्क परिसरातील गोलिवाला भवन येथे व्यावसायिकाची पाच लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेण्याचा प्रयत्न करताना त्यांच्यावर धारदार लोखंडी हत्याराने वार करून
