पुणेकरांनो, कोजागिरीचा बेत उद्यानात करा! रात्री १२ वाजेपर्यंत प्रवेश.
पुणेकरांना कुटुंबीयांसह चांदण्यांच्या प्रकाशात कोजागिरीचा आनंद घेता येणार; महापालिकेच्या उद्यान विभागाचा निर्णय पुणे, दि. २३ : कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व