पुण्यातील प्रसिद्ध गार्डन वडापाववर FDAची कारवाई; ३५८ किलो शेंगदाणा तेल जप्त
निकृष्ट दर्जाचा संशय; तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणार पुणे : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने
