UPI वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! २ हजारांवरील काही व्यापारी व्यवहारांवर ०.४% MDR; ग्राहकांकडून थेट शुल्क आकारले जाणार नाही.
नवी दिल्ली : देशभरात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या UPI व्यवहारांबाबत नवा बदल जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून १५ ऑक्टोबर