दिवाळीच्या सुट्ट्यांत पीएमपीएमएलची पर्यटन सफर; ५०० रुपयांत एसी इलेक्ट्रिक बसमधून पर्यटनाचा आनंद!
पुणे, पिंपरी-चिंचवडमधील धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य स्थळांना भेट देण्याची संधी; प्रत्येक बसमध्ये मार्गदर्शकाची नियुक्ती पुणे : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कुटुंबीयांसह पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांची लगबग